#आठवणी #सद्गुरू #भगवान_महाराज #भंडारा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
#आठवणी #सद्गुरू #भगवान_महाराज #भंडारा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २१ मे, २०२१

आठवणी


फोटो कोलाजमध्ये सुरूवातीला LOOKING BACK आणि MOVING FORWARD ह्या थिमची (विषय विशेष) ची योजना करण्यात आलेली आहे. 

पाठीमागे वळून बघत असताना आलेले अनुभव लक्षात ठेवून पुढील जीवन यात्रेची मार्गक्रमना करावयाची आहे, हे नित्य ध्यानात ठेऊन वाटचाल करायची आहे, मग त्यामध्ये कितीही अडचणी येवोत. यामध्ये आपल्या श्री सद्गुरू माऊलींचा सतत लक्ष आपल्यावर आहे हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवावयाचे आहे, ही त्यामागची भावना असून, तिला या चित्रातून व्यक्त करण्यात आलेले आहे.