बोध चारोळी अनगड काव्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बोध चारोळी अनगड काव्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

चाफा



*तुडवणं हे माणसाचं कर्म आहे*
*सुगंध देणं हा चाफ्याचा धर्म आहे*
*कर्माचं मोल ओळखले ज्यांनी*
*धर्म त्यांच्या रुजतो मनोमनी*
................ *_अनगड_* ..........
❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️