हृदयातील आवाज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हृदयातील आवाज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ४ सप्टेंबर, २०१६

बदल हवा !!!

🙏🍀🌻🌷🌸🌺👏�🙏

फक्त इतिहास रचने हा माझा उद्देश नाही,
सगळा आटापिटा आहे तो चेहरा बदलला पाहिजे,

तुझ्या विचारात किंवा माझ्या विचारात,
एक धगधगता अंगार हवा,
गरज आहे त्यात आवेग असावयास पाहिजे,

आजही मी एक प्रश्न माझ्याशीच करतो,
इतकेच योग्य आहे की आणखी कांही बदलू शकतो,

एकच आवाज हृदयातून येतो,
ही तर आहे सुरूवात आता,
अजून हसणे बाकी आहे...॥

🙏🌸🌷🌻🍀🌺👏�🙏