शुभ चिंतन मिरर इमेज प्रतिबिंब लेख विवेचन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शुभ चिंतन मिरर इमेज प्रतिबिंब लेख विवेचन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०

मिरर इमेज


सुमंगल.......... सुप्रभात!!!
मिरर इमेज......... असे ज्या छायाचित्राला इंग्रजी मध्ये म्हटले जाते, ते मराठी भाषेत प्रतिबिंबीत छायाचित्र होय. हा एक त्याचाच नमुना होय.......!!!
छायाचित्रामधील एका कोपऱ्यातली गुलाबी छटा, वर हिरवा शालू, मध्येच नारिंगी, पिवळी आणि शुभ्र सफेदीची छटा, तर बाजूलाच निळाई आणि मध्येच गणेश रुपी ॐकारांचे स्थान, हे सर्व पाहिल्यावर मन बावरे होण्यास कितीसा वेळ लागणार.........!!!
चला तर मग, या रंगांच्या छटांत आपणही रंगून जाऊया व ॐकारांप्रत व त्यांच्या नामात स्थीर होण्यासाठी मार्गस्थ होऊया..........!!!