मयुर तोंडवळकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मयुर तोंडवळकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

चाफा

सुमंगल............. सुप्रभात!!!
चाफा - एक अत्यंत सुगंधी फुल. याची नांवे जशी अनेक तसेच रुपरंगही अनेक. कधी तो सोनचाफा म्हणून सापडतो, तर कधी कवठीचाफा या नावाने अवतरतो. ही भिन्नता जरी असली तरी सुगंध मात्र वेड लावणाराच असतो. त्याच्या सुगंधाचा घमघमाट असा सर्वत्र दरवळतो की इतर सुगंध त्याच्या पुढे फिक्केच ठरावेत.........!!!
असा हा सुगंधाचा धनी, जनी, मनी ठसा उमटविल्याशिवाय रहात नाही........!!!
चला तर मग आजचा आपला दिन असाच सुगंधीमय बनवूया.......आजचा आपला दिवस मंगलमय होवो....!!!