सेवा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सेवा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

हे पिता परमेश्वर !!

🙏🌺🌸🌷🌻🍀👏�🙏

हे पिता परमेश्वर,
हे मातेश्वर,
होईल का मला दर्शन,
तुझीया स्वरूपाचे....!!

दर्शन होता मी भक्त,
होईल का मी विरक्त,
होईल का मी परावृत्त,
मोहमायेच्या पाशातून....!!!

चरणांची सेवा,
घडेल का हे देवा,
आशा करीतो भक्त हा,
आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत....!!!!

🙏🍀🌻🌷🌸🌺👏�🙏