*श्री गुरुदेव पितामह*
लक्षात घ्या संसारातच अर्थ आहे, संसारातच ज्ञान आहे अन त्या ज्ञानातच परमार्थ आहे.
सताने मानवी स्थितीप्रमाणे संसाराचा अर्थ आपणांस सांगितला आहे.
*"सगुणाचे सार येणे संसार".* संसार केल्याविना तुम्हास अर्थ कळणार नाही. अर्थात "संसाराचा अर्थ घेतल्याविना तुम्हाला परमार्थ कळणार नाही."
मानव सताचे भाष्य ग्रहण करीत नाही म्हणून त्यास ज्ञान ग्रहण करण्यास अवधी लागतों. सत मुखातून आलेले प्रणव आपण ग्रहण केले पाहिजे.
लक्षात घ्या सत मुखातून कर्तव्यासाठी प्रणव फेकले जातात. आम्ही जे आपणास ज्ञानार्जन केले ते आपुल्या मतीत, आपुल्या मनन स्थितीत येणे आपुल्या बुद्धिमत्तेत येत आहे ना?
आपणास कल्पना आहे, बाकी राहिल्याविना मानवाची पूर्णत्वता होणार नाही. बाकी नसेल तर तो मानव परमार्थाप्रत पोहोचेल, अन बाकी असेल तरच तो सताची भक्ति करेल.
आम्ही दिलेल्या प्रणवांची आपण मनन स्थिती करावी जेणे करुन आपले आचरणही पूर्णत्व शुद्धत्व होईल. आचरण शुद्धत्व झाल्यानंतर कर्तव्याची दिशा उजळून निघेल. मानवाने परीपूर्ण स्थितीने कर्तव्यता करणे.
लक्षात घ्या मानवाकडून चुका झाल्याविना त्याला सत क्षमा करणार नाही. अन सताकडून क्षमा झाल्याविना ज्ञान मिळणार नाही. परंतु पुन:श्च चुका करणे नाही. कल्पनेत स्थिती आल्यानंतर ती कृतीत आणली पाहिजे. मानवाला चुकीची कल्पना आल्यानंतर त्याने पुन:श्च चुक करणे नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा