*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*
(परम् पूज्य गुरूदेव पितामह यांची अमृतवाणी)
माझी कन्यका अहिल्या! पतीशापामुळे किती अवधी कोणत्या स्थितीत पडून होती? अशी स्थिती असताना आम्हाप्रत संयमनात्मक स्थिती होतीच ना! सताला सर्वस्वाची जाण होती. आम्हांसही सर्वस्वाची जाण होती. पण मानवांना कल्पनेत यावयास हवे म्हणून किती अवधी त्याच स्थितीत स्थित होती.
भगवंताने स्थूल रुप धारण करून, तुम्हा मानवांना स्थुलरुप मिळाल्यानंतर कशी स्थित्यंतरे येतात त्याची स्वयंम आपणांस जाणही दिधली आहे. तरीही मानव विसरतो.
सुख आले तर मानव तास, मिनिष, महिना, वर्षे याची गणती करत नाही, परंतु दु:ख आले तर मानव क्षणापासून सुरवात करतो. पण मानवाने कल्पनेत घेतले पाहिजे आपण कोणाचे सेवेकरी आहोत? सताचे सेवेकरी आहोत.
कालानुसार, भोगत्वानुसार सुखदुःखे ही येणारच! पण जी सताची दृष्टी तुम्हाप्रत आहे ती कृपादृष्टी ह्या सर्वस्व स्थितीतून तुम्हास मुक्त करणार का नाही?
मानवास थोडीसी दु:खमय स्थिती झाल्यानंतर मानव चंचल बनतो. पण महान महान स्थितीनी किती दु:खमय स्थिती सहन केली आहे.
आपण जाणताच स्वयंम सत स्थुलाने अपुल्या स्थितीत होते ना! आपण सर्वस्वानी त्याची जाण घेतली का नाही? तरीही सताने अशी प्रणवाकृत स्थिती केली.
अपुले कर्तव्य आहे, सताप्रत प्रणव देणे अन सताने ते ग्राह्य करणे. पण हतबल होणे नाही. तुम्ही सताचे सेवेकरी आहात. संयमता ही ठेवलीच पाहिजे, लीनता ही ठेवलीच पाहिजे.
अवधितच आपण मजला माझ्या योगीनीचे प्रणव प्रस्थापित केलेत. मी योगीनीला सोडून आहे की योगीनी मजला सोडून आहे! सत तीजला सोडून आहे की ती सताला सोडून आहे! तीच्या सर्वस्व सुखदु:खाची जाण आम्हाला आहेच!
निवेदन देणे हे आपुले कर्तव्यच आहे. आपण सर्वस्व भक्त या भगवंताचे आहात, या सताचे आहात. ह्या सताला सर्वस्वांच्या सुखदुःखाची जाण आहे का नाही?
भगवंत भक्ताप्रत कधी लय होत असतो? भक्ताप्रत संयमता आहे, लीनता आहे, नम्रता आहे, सतशुध्दता आहे पण परीपूर्ण श्रध्दा ? श्रध्दा येणे दृढनिश्चय! येणेच नि:स्सीम प्रेम! जर भगवंताप्रत भक्ताचे नि:स्सीम प्रेम असेल तर भगवंत भक्तात लय होतात ना? अन मानवी स्थितीत सताने तुम्हास याची कल्पना पूर्णत्वाने दिधलेली आहे ना! जिथे नि:स्सीम प्रेम तऱ्हा आहे तेथे भगवंत ताबडतोब प्रगट होतील. कशामुळे? श्रध्देमुळे, लीनतेमुळे, नम्रतेमुळे, संयमतेमुळे ! म्हणून भगवंत भक्ताप्रत लय रहाण्यासाठी हे सर्वस्व गुण भक्तामध्ये हवेत. तरच तो भक्त ज्ञान ग्रहण करु शकेल. *" आपणास कल्पना आहे विषय मानवाप्रत असतो अन विवेचन आम्हाप्रत असते"*
टायपिंग असिस्ट: श्री सुभाष भोसले